( OFB ) ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये भरती. - apali majhi naukari

All Government Jobs News Update

Horizontal

शुक्रवार, 27 जनवरी 2023

( OFB ) ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये भरती.

 ORDNANCE FACTORY BOARD BHUSAWAL , ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये 40 पदांसाठी भरती.


ORDNANCE FACTORY BOARD , RECRUITMENT 2023 




ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 40 


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) ग्रॅजुएट अप्रेंटिस

पात्रता ( Qualification ) : 

पद क्र. 1) i) B.Sc./B.Com./B.A. ii) अनुभव  

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

कमीत कमी 14 वर्ष पूर्ण   

नोकरी ठिकाण ( Job Location ) : भुसावळ

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 

ऑनलाइन नोंदणी/ऑफलाईन ( पोस्ट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin 425203, Maharashtra

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 14 फेब्रुवारी 2023  

अधिकृत वेबसाइट : https://www.ofbindia.gov.in/



अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट : Click here

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें