CAPF Recruitment 2023
Central Armed Police Forces (CAPF), Medical Officer Selection Board (CAPFs)-2022, CAPF Recruitment 2023, (CAPF Bharti 2023) for 297 Group ‘A’ post of Super Specialist Medical Officers (Second-in-Command), Specialist Medical Officers (Deputy Commandant), & Medical Officers (Assistant Commandant) in Central Armed Police Forces (BSF, CRPF, ITBP, SSB, and Assam Rifles), Ministry of Home Affairs, Government of India.
Total: 297 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
पद क्र.3:
(i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
पदाचे नाव & तपशील:
1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
पद संख्या: 05
2. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
पद संख्या: 185
3. मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
पद संख्या: 107
शारीरिक पात्रता: उंची छाती
पुरुष: 157.5 से.मी. 77-82 से.मी.
महिला: 142 से.मी. -
वजन: उंची आणि वयाच्या प्रमाणात
वयाची अट: 16 मार्च 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
Fee: General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2023 (11:59 PM)
Online अर्ज: [Starting: 15 फेब्रुवारी 2023]
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें