(NMC) Nagpur Mahanagar Palika Requirment Bharti नागपूर महानगरपालिक कंत्राटी पदभरती 2023-24 - apali majhi naukari

All Government Jobs News Update

Horizontal

गुरुवार, 16 फ़रवरी 2023

(NMC) Nagpur Mahanagar Palika Requirment Bharti नागपूर महानगरपालिक कंत्राटी पदभरती 2023-24

 नागपूर महानगरपालिका, नागपूर

Nagpur_Municipal_Corporation_logo

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.

Total पद संख्या: 34

पदाचे नांव: 

1• अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी

पद संख्या: 34

शैक्षणीक अर्हता :

एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक.

अनुभव असल्यास प्राधान्य.

प्रतिमाह मानधन एकत्रित वेतन : 30000/

वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत राहिल 

 जातीचा प्रवर्ग : खुला

मुलाखतीचे स्थळ :

नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर

नोंदणीची व मुलाखतीची वेळ :

सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहिल. 

महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखत ठेवण्यात येत आहेत. महिन्याच्या एखादया मंगळवारी शासकीय सुट्टी

असल्यास त्या दिवशी मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. पदांच्या संख्या कमी-जास्त होउ शकते.

टिप:-अटी व शर्ती :Click Here





कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें